पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या कक्षात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता दोन्ही गटातील आरोपींनी चक्क ठाणे अंमलदाराच्या कक्षातच हाणामारी केली. ...
विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...
कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...
सरस्वती मंदिर संस्थेला स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) कडून अॅप्रूव्ह्ड पार्टनरचा दर्जा देण्यात आला आहे. एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत कृष्णा यांच्या हस्ते सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ...
कोथरूड येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात विविध प्रकारच्या त्रुटी असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. त्यानुसार पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालकांना याबाबचा अहवाल पाठविला आहे. ...
मोडलेले दरवाजे... दरवाजाला कडीच नाही... स्वच्छतागृहाची व्यवस्था बरी, तर त्यात पाणी व लाईटची सोय नाही... ही स्थिती आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यातील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची. ...
‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...
संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे माजी अध्यक्ष, मराठी-हिंदी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ‘कपूर’मय झाला. रमेश सिप्पी आणि रमेश प्रसाद यांनी ओघवत्या वाणीने हिंदी चित्रसृष्टीतील प्रवासाचा लेखाजोखा मांडला. ...
पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या ...