पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरानजीक पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथे टँकर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. यात ३ ठार तर १७ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा भावात १००० रुपयांनी घसरण झाली. ...
बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञातांनी शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता गोळीबार केला, यामध्ये देवेंद्र शहा यांचा मृत्यू झाला आहे. प्रभात रोडवरील गल्ली क्रमांक ७ मध्ये सायली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. या ठिकाणी रात्री साडेअकरा वाजत ...
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दारात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला. ...
गेल्या काही महिन्यात मुंबईसह विविध ठिकाणी होत असलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर अॅडिंग जस्टिस या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने सुरक्षाविषयक नियम अधिक प्रभावी करून अ ...
शहरात कीटकजन्य आजारांचा वाढत असलेल्या प्रादुर्भावाचे मूळ आरोग्य विभागात असलेल्या मनुष्यबळाच्या कमतरेत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाने महापालिकेकडे क्षेत्रीय स्तरावर अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. ...
दारे-खिडक्या तुडलेल्या... पाण्याची सोय नाही... प्रचंड अस्वच्छता... असह्य दुर्गंधी अशी स्थिती बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाची झाली आहे. यामुळे येथील कामगार व येणा-या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. य ...
छेड काढणारे, तसेच टवाळखोर यांच्याकडून त्रास होत असल्यास विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेटीत टाकावी, त्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देणाºया शिष्यवृत्तीमध्ये मोठयाप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) श्री. के. वेंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आला. ...
बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञातांनी आज रात्री साडे अकरा वाजता गोळीबार केला असून, त्यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. प्रभात रोडवरील गल्ली क्रमांक ७ मध्ये सायली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. ...