प्रभात रोड वर शनिवारी रात्री गोळीबार करून बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्यातील एकाचे नाव रवी चोरगे आणि दुसरा राहुल शिवतारे अशी आहेत. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ...
शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली व त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. ...
वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली, तर यश मुठीत असते. या अनुषंगाने ११वी, १२वी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना करिअरसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ...
शहराच्या पूर्व भागाला संजीवनी ठरणा-या भामा आसखेड पाणी योजनेचा वाद सुरूच राहणार असला, तरी थांबलेले काम सुरू झाले, हे बरे झाले. सुरुवातीला काही कोटी रुपयांची असलेली ही योजना केवळ विलंबामुळे आता ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. ...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांकडून शासनस्तरावर प्रयत्न सुुरू आहेत. मुळात, अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमके काय, असा प्रश्न मला पडतो. ...