कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे. ...
गेल्या पाच महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यातील आधार केंद्रांचे कामकाज ठप्प असताना अद्याप नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार यंत्रे अजूनही दुरुस्तीआभावी ‘निराधार’ असल्याची माहिती समोर आली आहे. ...
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. ...
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले. ...
सहजयोग ध्यान केंद्रातर्फे ‘विलंब’ हा युरोपियन साधकांचा बँंड् हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. यातील पुणे भेटीदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात बँडमधील सहा कलाकारांनी आपल्या अभूतपूर्व कलाविष्काराचे दर्शन रसिकांना घडविले. ...
आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या प्रसंगांनी लोक निराश होतात, नैराश्यावर मात कशी करायची याचे शिक्षण हे पुस्तक देते.’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले. ...
पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण यांसह अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अ ...
जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो, असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले. ...