महापालिकेने अचानक वाढवलेल्या शुल्कावरून तसेच वाढीव दंड आकारणीवरून प्रशासन व पथारीवाले यांच्यात जुंपली आहे. उद्या यावर चर्चा होणार असून तोडगा निघत नाही तोपर्यंत शुल्क जमा ...
सनद पडताळणी आणि त्याप्रमाणे मतदारयादी तयार करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने यंदा पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीची पारंपरिक तारीख टळण्याची चर्चा होती ...
कॅम्पमध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरणाºया सराइताला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून २० महिने तुरुंगवास आणि ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी सुनावली. ...
शहरात एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. नगरमोरी चौकात दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. बोरावके नगर येथेही गोळीबार झाल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. ...
ओशो रजनीश ट्रस्टच्या कथित निधी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करणार का, अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...
काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणित इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. ...
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी सांडपाणी तसेच मैलापाणी नि:सारण व्यवस्था करावी, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल बैठकीत घेण्यात आला. ...