जिल्हा प्रशासनाच्यावतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता कमला नेहरु रुग्णालयात कुष्ठरुग्णांसाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी तहसीलदार अर्चना यादव यांनी मार्गदर्शन केल ...
कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत शहरामध्ये या मृत प्र्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारे ‘इन्सिनरेटर’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
लेखिका कविता शिरोडकर यांच्या कथेवर आधारित असलेल्या ‘फ्लिकरिंग फ्लेम’ लघुपटाचे दिग्दर्शन गायिका धनश्री गणात्रा यांनी केले आहे. हॅशटॅगच्या माध्यमातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे. ...
जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ...
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील धावडी (ता. भोर) येथे मंगळवार (दि. १६) चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका रात्रीत चार घरे फोडली असून यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. ...