पुणे शहरात डेंगीने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर, महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडतील, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे ...
राज्यभरात पेट्रोलपंपावरील अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने केलेल्या इंधनचोरीच्या घटना उघड होत आहेत. पुण्यात मात्र, पेट्रोलचोरांपेक्षा मिठाईचोर दुकानदार जास्त असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे ...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यातून लहान मुलांना संसर्ग होऊन कावीळ उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुस्तावलेल्या परीक्षा विभागाने अखेर गुरुवारी तातडीने कार्यवाही करून परीक्षेला उपस्थित असतानाही गैरहजर दाखविण्यात आलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून दिला. ...
मातीमोल झालेल्या कांदा व टोमॅटो पिकामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाला आता कुठे दिलासा मिळत आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोने १५00 रूपये उच्चांकी भाव घेतल्यानंतर आता कांद्याला क्विंटलला १५00 रूपये मिळत आहेत. ...