पुण्याला हादरवून सोडणा-या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना मंगळवारी ५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ५ वर्षांत न्यायालयामध्ये केवळ तारखा पडण्यापलीकडे या खटल्याची प्रगती होऊ शकलेली नाही. ...
प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्याचा सोमवार शेवटा दिवस असल्याने अनेकांची सकाळपासूनच धांदल उडाली होती. मात्र, प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ सकाळी दहा वाजल्यापासून डाऊन झाल्यामुळे विवरण भरण्याची प्रक्रियाच कोलमडली होती. ...
गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर राखाडी रंगाच्या गणवेशात उभे राहून त्यांना वाहतूक नियंत्रणासाठी साह्य करणारे महापालिकेचे ट्रॅ्फिक वॉर्डन आता दिसणार नाहीत. ...
महापालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जाते. आता मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागात मात्र अशी शंका घेण्याला काही वावच राहणार नाही. ...
नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार ३१ आॅगस्ट पूर्वी नवीन अधिसभा (सिनेट) अस्तित्वात येणे बंधनकारक असताना पहिल्याच वर्षी या कायद्यातील तरतुदीचा भंग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...