शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. ...
लोणावळा शहरात खंडणी, हाणामारी, अवैध धंदे अशा पद्धतीनं धुमाकूळ घालत असलेल्या लोणावळ्यातील लादेन टोळीच्या मुसक्या आवळण्याची तयारी लोणावळा शहर पोलिसांनी सुरु केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करत कलम 55 प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्य ...
‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे नामाभिधान सार्थ ठरवत, चांदा ते बांदा आणि आता देशाच्या राजधानीतील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करणा-या ‘लोकमत’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ...
चार वर्षाच्या मुलाला फिट येऊन मृत्यू झाल्याचा धक्का आई-वडिलांना सहन झाला नाही. त्यामुळे संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री ...
मराठी नाट्यचित्रसृष्टीचा आधारवड, अशी ओळख असलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका (८७) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी ...
धोरणकर्ते राजकारणासाठी उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचे हित जपत आहेत, अशी परखड टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली. ...
नवऱ्याला टोमणा मारणे ही क्रूरता असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असताना महिलांवर होणारे विनोद हीसुध्दा अपमानास्पद बाब असल्याची भावना महिलांकडून व्यक्त केली जात आहे. ...
मुलींचा चांगला सांभाळ कर असे सांगणाऱ्या सासऱ्यावर जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. ...
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन स्वत: चे व कौटुंबाचे जीवन अस्थिर करू नये, असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्य ...