लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
निविदा रद्द झाल्याने पुणेकरांना व्याजाचा भुर्दंड - Marathi News |  Interest paid to Puneites due to cancellation of tender | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निविदा रद्द झाल्याने पुणेकरांना व्याजाचा भुर्दंड

समान पाणी योजनेतील वादग्रस्त निविदा रद्द झाल्या असल्या तरी आता या कामासाठी नव्याने निविदा काढण्याला किमान सहा महिने लागण्याची शक्यता आहे. ...

पुणेकरांचे तब्बल ५०० कोटी रुपये वाचणार : काकडे - Marathi News |  Puneites will be worth 500 crores: Kakade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचे तब्बल ५०० कोटी रुपये वाचणार : काकडे

वादग्रस्त निविदा रद्द केल्याने पुणेकरांचे ५०० कोटी रुपये वाचणार आहेत, असे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले. ...

भांडारकर संस्थेत घटना दुरुस्ती? ; विश्वस्तांच्या कार्यकालात वाढ - Marathi News |  Bhandarkar institution amendment constitution? ; Increase in the life of the trustees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडारकर संस्थेत घटना दुरुस्ती? ; विश्वस्तांच्या कार्यकालात वाढ

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्तांच्या कार्यकालामध्ये वाढ करण्यासाठी घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ...

माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण?: विक्रम गोखले - Marathi News |  Who are you criticizing me ?: Vikram Gokhale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण?: विक्रम गोखले

लोकशाहीने मला सैनिक, शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा व सामाजिक, सांस्कृतिक मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. ...

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा चांगला उपयोग करावा: शबाना आझमी - Marathi News |  Students should make good use of education: Shabana Azmi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा चांगला उपयोग करावा: शबाना आझमी

देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने विद्यार्थी मित्रांनो, खूप शिका व शिक्षणाचा चांगला उपयोग करा. असा सल्ला देताना समाजात स्त्री व पुरुषांना समान अधिकार शिक्षणातून मिळायला हवा ...

सहायक निरीक्षकांची वानवा - Marathi News |  Assistant Inspector Wanwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहायक निरीक्षकांची वानवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांची वानवा झाली असून, राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, अमरावती ...

कॅन्टोन्मेंटमधील प्रवेश कर थांबवा - Marathi News |  Stop access to the Cantonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅन्टोन्मेंटमधील प्रवेश कर थांबवा

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत प्रवेश करणाºया वाहनांसाठी आकारण्यात येणारा प्रवेश कर तत्काळ बंद करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे. ...

पदाधिका-यांचा सुटकेचा नि:श्वास - Marathi News |  Relief of the release of the office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदाधिका-यांचा सुटकेचा नि:श्वास

सलग तीन महिने विरोधकांकडून जलवाहिन्या बदलण्याच्या निविदांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी या निविदा रद्द झाल्यामुळे गुरुवारी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

तांब्याच्या तारा चोरणारे गजाआड - Marathi News |  Copper Thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांब्याच्या तारा चोरणारे गजाआड

एमएसईबीच्या इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाºया ६ सराइतांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींनी तळेगाव दाभाडे ...