कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेद्वारे परवडणारी घरे उपलब्ध होणार असून त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न शासनस्तरावरुन केले जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले. ...
ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन सुरू केली पाहिजे. तसेच जे सध्या कार्यरत आहेत, त्यांना मानधन चालू व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केली. ...
शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयातील स्वच्छता वाढावी, यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून देण्यात आलेल्या कचराकुंड्या सुमारे एक महिन्यापासून धूळखात आहे. ...
मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने धारदार हत्याराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ...