महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१७) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतीप्रित्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' मौज या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार मिळ ...
बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यंदा साहित्याबरोबरच शिक्षणाचाही जागर होणार आहे. संमेलनात शैैक्षणिक विषयांवरील परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन केले आहे. ...
शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
एका विवाह समारंभानंतर पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळ समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. मुलींची विवाहापूर्वीची कौमार्य चाचणी, या समाजातील प्रथेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ...
गेल्या काही वर्षांत शहराचा आकार अक्षरश: फुगत चालला आहे. मात्र, त्यात आपण किती हवा भरायची हे महापालिकेच्या नियोजनकारांनी आणि अभ्यासकांनी ठरविले पाहिजे. ...
मागील वर्षीपेक्षा कमी २६३ कोटी रुपयांनी कमी असलेले अंदाजपत्रक मांडण्याची महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी, नोटाबंदी, रेरा कायदा यामुळे उत्पन्नवाढीला मर्यादा येत असल्यामुळेच ही नामुष्की ओढवली अस ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासनांच्या गेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. निवड झाल्याची पत्रे काहींना पाठविण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्या ...
न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी अंदाजपत्रकात ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर त्यांच्यापासून उत्पन्न मात्र ५६ कोटी रुपयांचे अपेक्षित धरण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत नव्याने समाविष्ट होणाºया गावांसाठी त ...