गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
तीन वर्षांपूर्वी नोंदणी केलेल्या घराचा ताबा न मिळालेल्या आणि गुंतवलेले पैसे परत न मिळालेल्या गुंतवणूकदारांनी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिस ठाण्याचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून बाणेर रस्त्यावर सिंजेंटा कंपनीच्या अलीकडे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय भवनाची अर्धवट काम व प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भवन आणि त्यातील सुविधांची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे ...
कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यचौकात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तब्बल तीस तासांनी मुंबईतील न्यायाधीश महिलेचा पती श्याम भदाणेसह मुलीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...