डोंबिवली व कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ठाकुर्लीजवळ उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम दि. २० आॅगस्ट रोजी सकाळी ९.१५ ते १२.४५ या वेळेत केले जाणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाला शिकणा-या हजारो विद्यार्थ्यांच्या एक वर्षापासून रखडलेल्या गुणपत्रिका अखेर एका दिवसात छपाई करून महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्या आहेत. ...
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार आॅनलाइन प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार थेट महाविद्यालय निवडता येणार आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? यावरून पुण्यात वाद रंगलेला असताना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानेही हात वर केले आहेत. एकीकडे या विभागाने मागील वर्षी लोकमान टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असल्याचे स्पष्ट करून त्याविषयी अभियानही राबवि ...
पुणे शहरातील गणेशोत्सव, नवरात्र निर्धोकपणे पार पडण्याकरिता स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांची मदत होईल. या करिता त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून पोलिसांना मदतीसाठी ते तयार आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज येथे केले. ...
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १८५७च्या उठावानंतर स्वातंत्र्यसमर चिरडून टाकण्याचे काम इंग्रजांनी केले. ...