पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे खून प्रकरणी उच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे़ भिशीच्या पैशावरुन दिघीतील भारतमाता चौकात १५ जुलै २०१६ रोजी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली होती. ...
ठराविक आठ अग्निशामक अधिकाऱ्यांना अपात्र असताना, नियमात शिथिलता देऊन विभागीय अधिकारी अभ्यासक्रमास पाठविणाऱ्या जबाबदार अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ...
भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ‘जमिनीच्या बदल्यात जमीन’ देणे शक्य नसल्याने ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला; मात्र हा प्रस्ताव ग्रामस्थांनी धुडकावून लावला. ...
कोरेगाव मूळ (ता. हवेली) परिसरात खासगी बांधकाम साईटवर वायरमन म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या (सी. ए.) पदवीला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे. ...
पुण्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या या धमाक्याची आठवण रंगावलीतून जागृत करत क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान या घटनेच्या ७५व्या स्मरणदिनानिमित्त केला. ...
यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सी. एस. आर. असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. संमेलन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद या ...
पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापौर विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. ...