एका विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बनावट सातबाराच्या आधारे जास्तची जमीन दाखवून तब्बल ८५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन जिल्हा बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील करंजे येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला ...
महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्य ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण, टोमॅटो व हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाली. कांद्याची आवक दुपटीने कमी होऊनही कांद्याचे भाव गडगडले. तळेगाव बटाट्याची विक्रमी आवक झाल्याने भाव स्थिर राहिले. ...
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम असो, की पर् ...
बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे. ...
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे. ...
दीर्घकालीन विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रात पुनरागमन केलं आहे. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. ...