आईवडिलांचा सांभाळ न करणा-या पत्नीची पतीनं गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगीतील साईनाथ नगर परिसरातील ही घटना आहे. ...
रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी दाखवत पुढाकार घ्यावा. तसेच मंडळांनी जमा होणा-या वर्गणीतील दहा टक्के रक्कम रुग्ण व गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यां ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन (महामेट्रो) च्या वतीने सध्या पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या कामासाठी विनापरवाना जास्त गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तब्बल २० लाख ९८ हजार रुपयांचा दंड ठो ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. ...
जेजुरी (जि. पुणे) : श्रावण महिन्यातील सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने, जेजुरीत आज सुमारे तीन लाखांवर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळपासून ढगाळ वातावरणात रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. ‘सदानंदाचा...येळकोट’च्या जयघोषाने गड ...
चाकणजवळील आळंदी फाट्यालगत असलेल्या एका हॉटेलच्या स्वच्छतागृहात नीलेश गायकवाड (वय ३२, रा. कोंढवा) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांचा मुलगा अमित कल्याणी यांच्यावर दाखल करण् ...
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसकडून रविवारी सकाळी मुसळधार पावसामध्ये महर्षी शिंदे पुल ते साने गुरूजी स्मारक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडण ...