प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ या अॅपची वेळ ‘रिअल’ नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून केला जाणारा ‘रिअल टाईम’चा दावा फोल ठरला आहे. ...
सासवड नगरपालिकेने दारूबंदीचा ठराव करूनही उत्पादनशुल्क विभागाने दुकानाला परवानगी दिली आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला अखेर आज नगरपालिकेवर धडकल्या. ...
येथील मे. धन्यकुमार गोकुळचंद मुथा पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल असल्याच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी या पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात घेतले. ...
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड निवडून आले. मात्र, बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे. ...
आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़ ...
महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत आज पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आल ...