विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे ...
पुणे : महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रचे आराध्यदैवत असलेल्या ... ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोमाटणे फाट्याकडे जात असताना दुचाकीला भरधाव एसटी बसची पाठीमागून जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे मित्र ठार झाले. ...
पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे आज (रविवार) सकाळी ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. ...
लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे. ...
पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणाºया, संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ़ के. एच़ संचेती यांना जाहीर झाला आहे. ...
गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यास काही तांत्रिक कारणामुळे असमर्थता दर्शवल्यामुळे महापालिकेच्या विक्रमी ढोलवादनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. ...