मुंबई वगळता राज्यातील दहा बिगर कृषी विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहत आराखड्यांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले ...
राज्यात कोकण वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान कोकण-गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल ...
चूलमुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अवघ्या दीड वर्षातच २ कोटी ७० लाख स्वयंपाक गॅस जोड वितरित करण्यात आले. देशात सर्वाधिक स्वयंपाक जोड उत्तर प्रदेशांत वितरित करण्यात आले असून, महाराष्ट्राचा क्रमांक आठवा लागतो. ...
पिंपरी, दि. 31 - पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या ...
‘समाजात ज्येष्ठांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात मधुरभाव वृद्धाश्रम करीत असलेले कार्य खरोखरीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आ ...
प्रभागातील स्थानिक प्रश्न नागरिकांना मांडता यावेत, यासाठी क्षेत्रसभा घेण्याचा कायदा करण्यात आला. मात्र, नगरसेवक व प्रशासन असा काही कायदा असल्याचेच विसरून गेल्याने तो अद्याप कागदावर राहिला आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या सोमवार पेठेतील व हडपसर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मंगळवारची रात्र जागून काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
मावळ आणि मुळशी भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रा शेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले ...