स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वी केलेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. स्वत:च्या बाळाचे नाव बदलायला हवे, दुस-याच्या मुलाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. ...
जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असता एक महिन्याच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये सुमारे १६५ ठिकाणी साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ...
पुणे जिल्हातील इतर महामार्गांप्रमाणेच पुणे-सोलापूर महामार्र्गावर अपघातांचे प्रमाण जास्तीचे आहे. मात्र यातील बहुतांश अपघात हे नियम न पाळल्याने होत आहेत. ...
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहराच्या मध्यवस्तीमध्ये भाविकांचा अक्षरश: महापूर उसळला होता. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मंडळांचे देखावे पाहायला बाहेर पडलेल्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. ...
अकरावीसाठी अद्याप प्रवेश न मिळालेल्या व दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण तसेच एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी २ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. ...
भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून ...
शहराच्या मध्यभागातील तसेच उपनगरांमधीलही पावसाळी गटारे खराब झालेली असून, त्याकडे लक्ष दिले नाही व मुंबईसारखाच पाऊस झाला तर पुण्याची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही ...
गौरी गणपतीचे सातव्या दिवशी देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात विर्सजन केल्यानंतर पोहताना बुडणा-या तीन तरुणांचे प्राण येथील गजराज बोटिंग क्लबच्या कर्मचाºयांनी दोन वेगवेगळ्या घटनांत वाचविले ...