गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे़ ...
गणेशोत्सवात ढोल-ताशांचा निनाद तसेच डीजेच्या दणदणाटाने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. पण याशिवाय देखावे पाहण्यासाठी वाढलेली गर्दी, वाहनांची संख्या, तसेच काही मंडळांच्या देखाव्यांमध्ये सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांचीही ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. ...
शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही. ...
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. चाळकवाडी येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केली असल्याची घटना ताजी असतानाच रविवारी ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...
नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. अशा चर्चा होतच असतात. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडकी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार 40 फुटांवरुन खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी ...
लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (लिफ्फी) या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते व चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश खन्ना यांच्या हस्ते झाले. ...