“महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला–मुली व सामान्य नागरिक यांना सुरक्षितता मिळावी याकरिता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे. ...
पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकंही बघायला मिळाली. ... ...
गणपती बाप्पाला मंगळवारी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मनोभावे निरोप दिला जाणार आहे. अलीकडच्या काळात कर्णकर्कश डीजे लावून त्यासमोर नाचण्याचे नवीनच फॅड आले आहे. ...
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात राहणार आहे. ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती... ...
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जल्लोषात उद्या (मंगळवारी) श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. ...