गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ स्टुडन्ट्स फेडरेशन आॅफ इंडियातर्फे (एसएफआय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित निषेध सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
एरवी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजून जाणा-या काँग्रेस भवनाला टाळे लावण्यात आले आहेत. भवनाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले असून, विनंती केल्याशिवाय ते खुले केले जात नाही. ...
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ...
पुण्यातील चतु:श्रृंगी येथील उद्योगपती डी. एस. के यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन केलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरहून आलेल्या कर्मचा-यांनी ... ...
‘मृत्युंजय’ काय शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना तर समाजकार्य विषयक पुरस्कार कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेला जाहीर झाला आहे. ...
मंकी हिल ते खंडाळादरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने पुणे -मुंबई रेल्वेमार्ग ठप्प झाला असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या कोकण व इगतपुरीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. ...
खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मालगाडीचे डबे रुळावरून खाली उतरल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक् ...