पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे. ...
अत्यंत किरकोळ कारणावरून शिक्षक दिनाच्या दुसºया दिवशी बुधवारी (दि. ६) जमाव जमवून दोन शिक्षकांनी हाणामारी करीत वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. कौठळी गावच्या हद्दीत चोरमले वस्ती येथील देवीच्या देवळाजवळ ही घटना घडली. ...
पुणे, दि. 10 : “मागील काही वर्षांत भारतीय जनतेत राजकारणाप्रती आस्था निर्माण होत असून त्या निमित्ताने विविध पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. ही एका अर्थाने नव्या युगाची नांदीच आहे. मागील १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ नंतरच्य ...
काही नेते व आमदारांना ऊस असो वा नसो कारखाना हवा असतो. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही कारखाने काढण्यासाठी मदत करतो. बेसुमार कारखान्यामुळे त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ...
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. ...
खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल होताच सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. फसवणुकीची तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार ...