खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे महाविद्यालयीत तरूणी त्रस्त झाल्या आहेत. या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थीनींनी केली आहे. ...
‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी ...
शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले. ...
जेजुरी येथील रेल्वे स्थानकावर लांब अंतराच्या गाड्या थांबत नाहीत. खंडोबाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची व शेतकºयांची गैरसोय होते. लांब अंतराच्या गाड्या थांबाव्यात व इतर मागण्यांसाठी जेजुरीतील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासना ...
जेजुरी : आदर्श सांसद ग्राम जवळार्जुन येथे अनेक विकासकामे मार्गी लागलेली आहेत, काही सुरू होत आहेत, तर काही झालेली आहेत; मात्र पावसाअभावी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन येथील क-हा नदी आणि ओढ्यावरील बंधारे व नाले पुरंदर उपसा ...
शिक्षकांनी यापुढील काळात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही, तर आपल्याभोवताली घडत असलेल्या घडामोडींचे ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विविध उपक्रम, अध्यापनाच्या पद्धतींमध्ये बदल ...
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करुन आणलेले एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणा-या आदित्य जैद (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ...