मांजरीवर जिवापाड प्रेम करणा-या पण त्याचा सोसायटीतील इतरांना होत असलेल्या असह्य त्रासमुळे शेवटी अॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ब्रम्हा होरियन सोसायटीतील दोन फ्लॅटमधून तब्बल ५४ मांजरांना ताब्यात घेतले. यासर्व मांजरांना अन ...
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आणि विधानपरिषदेतील प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक उपक्रम व प्रकल्पांना सन २०१७-१८ च्या आमदार विकास निधीच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यात पुढाकार घेतला आहे. ...
विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसीत होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा ‘पराक्रम’ करुन दाखवला आहे. पिंपळे गुरव येथील बस स्थानकामध्ये उभी असलेली एक बस चक्क विना चालक सुरु झाली आणि 100 मीटर पुढे गेली. ...
गेल्या एक तपापासून मागणी असलेल्या दौंड -मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हे काम पुढील पाच वर्षात २०२१-२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
जवळपास 85 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर एका गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला सुखरुप वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मे ...
टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यानंतर पुढील दोन तासात त्यांच्या खात्यातून 87 हजार रुपये डेबिट झाले आहेत. आपल्या कष्टाचे पैसे अशाप्रकारे चोरी झाल्याने दर्शन पाटील यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
परगावी गेलेल्या सराफाचे घर फोडून तब्बल ४७ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे १ किलो ९१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. ...