लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कराटे प्रशिक्षकाला सक्तमजुरी - Marathi News | Kartak Karthi Karmacharajurajuri on sexual harassment of a minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कराटे प्रशिक्षकाला सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

'सोवळे'प्रकरणी डॉ. मेधा खोलेंना अटक करा, मराठा क्रांतीचा 25 सप्टेंबरला मोर्चा - Marathi News | senior scientist medha khole filed police case against her female cook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सोवळे'प्रकरणी डॉ. मेधा खोलेंना अटक करा, मराठा क्रांतीचा 25 सप्टेंबरला मोर्चा

हवामान खात्याच्या तत्कालीन संचालिका डॉ.मेधा खोले यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती 25 सप्टेंबरला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ...

गृहनिर्माण संस्थांमध्ये निवडणुकांचा आखाडा, तब्बल १२ हजार सोसायट्यांना पत्रे - Marathi News | Housing Establishments in Aakhaad, a list of 12 thousand societies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहनिर्माण संस्थांमध्ये निवडणुकांचा आखाडा, तब्बल १२ हजार सोसायट्यांना पत्रे

गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकाºयांच्या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिक येथील जवळपास ४० हजार सोसायट्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुण्यातील ११ ते ...

अधिका-याची चूक पालिकेला पडली महागात, बोगस डॉक्टरविरोधी मोहिमेला खीळ - Marathi News |  In the fall of the officer's fault, the bogus anti-doctor campaign, bolt the anti-doctor campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिका-याची चूक पालिकेला पडली महागात, बोगस डॉक्टरविरोधी मोहिमेला खीळ

दीपक जाधव पुणे : शहरातील एका बोगस डॉक्टरविरुद्धच्या खटल्यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका सहायक अधिकाºयाने परस्पर त्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा सी-समरी अहवाल न्यायालयात दाखल केला. या एका चुकीचे अनेक गंभीर परिणाम पालिकेला भोगावे लागत आहेत. त्या ड ...

‘पुरुषोत्तम’मधील प्रायोगिकता हरवतेय? जयराम हर्डीकर करंडकाला मानकरी मिळाला नाही - Marathi News |  'Purushottam' experiments are losing? Jairam Hurdick's trophy did not get the honor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरुषोत्तम’मधील प्रायोगिकता हरवतेय? जयराम हर्डीकर करंडकाला मानकरी मिळाला नाही

कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध कंगो-यांना स्पर्श करणा-या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने रंगभूमीला अनेक कलाकार दिले. रंगमंचाच्या या गावाची सफर करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध होत असते. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव, चकचकीत एकांकिका सादर ...

अधिका-यांच्या सदनिकांवरच खर्च, दबाव टाकून करून घेतली जातात कामे; कर्मचा-यांच्या वसाहतींकडे मात्र दुर्लक्ष   - Marathi News |  Workers' taxes are taxed by pressure, pressure; Only the colonies colleagues neglected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिका-यांच्या सदनिकांवरच खर्च, दबाव टाकून करून घेतली जातात कामे; कर्मचा-यांच्या वसाहतींकडे मात्र दुर्लक्ष  

राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) प्राप्त होणाºया एकूण निधीपैकी ७० ते ८० टक्के निधी विविध प्रशासकीय व पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांच्या निवासस्थानावरच खर्च होत आहे. तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकारी व कर्मचाºयांवर दबाव टाकून त्या ...

नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील - Marathi News | River and rail connectivity projects are essential; Y Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील

भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; ...

शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी   - Marathi News |  Inspection centers of Dengue-mosquitoes, health department survey in 21 thousand income earnings in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार ...

पाच रणरागिणींना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिल्ह्यातील एकूण १४ जणांचा होणार विशेष सत्कार   - Marathi News |  Adarsh ​​Gramsevak Award for five Ranaragini, 14 people will be honored in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच रणरागिणींना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिल्ह्यातील एकूण १४ जणांचा होणार विशेष सत्कार  

आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या गावांमध्ये विशेष उपक्रम राबवून गावांचा विकास करणाºया जिल्ह्यातील पाच रणरागिणींबरोबर एकूण १४ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. ही ...