पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५व्या वर्धापनदिनी सामाजिक भान जपावे, मनोरंजनासह गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, रक्तदान शिबिर उपक्रम राबवा, अशा सूचना करण्यात आल्या. ...
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असून कागदपत्रांसाठी शेतकºयांना पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी तलाठी शोधण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक दिवसांपासून सातबारा आॅनलाइन करण्याचे काम सुरू असल्यामुळे तलाठी आ ...
बारामती शहराला सलग चार दिवस जोरदार पावसाने झोडपले आहे. दिवसभराचा उकाडा, रखरखीत उन्हाचे चटके घेतल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावणे, हा दिनक्रम मागील चार दिवसांपासून बारामतीकर अनुभवत आहे. ...
अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील घाटात कंटेनरचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गाय छाप तंबाखूचा माल लुटणाºया ९ जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसांतच दरोड् ...
महसूल विभागाची परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याने वाळूउपशावर अंकुश आणला गेला. हा वाळू उपसा महसूलविभागाने तातडीने थांबवला आहे. ...
बारामती : येथील माजी नगरसेवक अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या बारामती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्या ...
दौंडच्या विकासात प्रामुख्याने अडचणीचा विषय बनलेल्या रेल्वे-कुरकुंभ मोरी व रेल्वे संबंधित काही प्रश्नांवर बुधवारी (दि. १३) दौंड येथे आढावा बैठक झाली. धिम्या गतीने चाललेल्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करून आगामी विकास आढावा बैठक ...
एका बाजूला पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाली, म्हणून सुवर्णमहोत्सव साजरा केला जात असताना दुस-या बाजूला मुळशी तालुक्यातील मुठा येथे असलेल्या पीडीसी बँकेच्या शाखेमध्ये गेले दीड ते दोन महिने इंटरनेट सुविधाच नाही. स्वत:चेच पैसे अस ...
नेरे : भोर तालुक्यातील शेतकरी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असणाºया कर्जमाफीची मुदत तीन दिवस राहिल्याने महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, आधार कार्डवरील हाताचे ठसे जुळत नसल्याने शेतकºयांना कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यात ...
रब्बी हंगामातील बटाटा वाणाला अजिबात मागणी नाही. बटाटा वाणाचे बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा वाण लागवडीसाठी नेत नाहीत. यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. विक्रीअभावी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाण सडू लागले आहे. ...