सकाळी दहाची वेळ... बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शनाची लगबग... चिमुरडीच्या कलाकृतींचे कौैतुक करण्यासाठी अनेक कलाप्रेमींनी लावलेली हजेरी... चिमुरडीचे डोळे मात्र दरवाजाकडे लागून राहिलेले... आजवरच्या प्रत्येक चित्रप्रदर्शनाला आवर्जून उपस्थित राहणाºया ‘ ...
‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ यासाठी आता नागरिकांना आपल्या भागातील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासात सहभाग घेता येईल. अशा वास्तूंसाठी ते नागरिकांचा सहभाग या अंदाजपत्रकातील शीर्षकासाठी कामे सुचवू शकतात; मात्र या कामांना खर्चाची मर्यादा टाकण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ तास पाणी योजनेची फेरनिविदा तयार व्हायला अजूनही दीड महिना लागणार आहे. आधीच्या निविदेवर झालेले आरोप व त्यानंतर केंद्र सरकारच्या नव्या वस्तू व सेवा करांमुळे (जीएसटी) साहित्याच्या दरामध्ये पडलेला फरक, यातून ती निविदा रद्द ...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सागर ऊर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे. ...
मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेला मुंबई-सोलापूर बायपास रस्ता म्हणजेच कात्रज-कोंढवा रस्ता. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित पडला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर अपघात होऊन ३२ निष्पापांनी आपले प्र ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कोथरूड डेपोतील ५० ते ६० खासगी कंत्राटी बसचालकांनी वेळेवर वेतन दिले जात नसल्याने बुधवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे प्रवासी आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले. पगार वेळेवर करणार, असे आश्वासन दिल्यानं ...
बोगस डॉक्टर ठरवून खोटा गुन्हा दाखल केला म्हणून महापालिकेविरुद्ध चालविण्यात येत असलेल्या १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात सातत्याने दुर्लक्ष करणे पालिकेला चांगलेच महागात पडले आहे. पालिकेविरुद्ध एकतर्फी (एक्स पार्टी आॅर्डर) आदेश का करू नयेत ...
मूळची नांदेड येथील, पण कामानिमित्त आई-वडिलांबरोबर नवी मुंबईत आलेल्या व तेथून बेपत्ता झालेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोल्हापूर येथील कुंटणखान्यातून सुटका केली़ ...
निविदा कालावधी संपण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रिया राबवायला हवी. किती वेळा मुदतवाढीचे प्रस्ताव आणता, यावरून प्रशासनाची बेफिकिरी दिसून येत आहे. कचराविषयक कामकाजांना मुदतवाढ देण्याच्या प्रश्नावरून स्थायी समितीने प्रशासनास धारेवर ध ...
राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी मंगळवारी दि ...