पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मालमत्तांची यादी महसूल विभागाकडे दिल्यानंतर आता या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली ...
अपंगत्वाचे सोंग घेऊन भिक्षा मागणा-या एका महिलेसह साथीदारांची तोतयेगिरी कोंढव्यातील एका सामाजिक संस्थेने उघडकीस आणली. व्हिलचेअरवर बसून पदरात लहानग्याला घेऊन लोकांची सहानुभूती मिळवून पैसे उकळत असतानाच या महिलेला पकडण्यात आले. ...
गुंतवणुकीवर जादा व्याज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणुकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाºया आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कापोर्रेशनच्या प्रकाश गोवळकर (रा़ नंदनवन कॉलनी, नागपूर) याला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने वर्धा येथे जेरबंद क ...
25 फेब्रुवारी रोजी राज्यभरात होणार्या विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला नामनिर्देशन अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या आदेशात सुधारणा करत मुदतवाढ देण्यात आल्याने सरपंच पदाच्या उमेदवारांना मोठा दिलासा ...
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जातीय तणाव निर्माण झाला होता़ या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात मंगळवारी पकड वॉरंट जारी केले. ...
इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलं स्पष्ट. ...
बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. ...
भारतात बोन्साय कला वाढावी, या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा, या उद्देशाने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्सायविषयक पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. ...