ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेते पं. नारायणराव बोडस यांचे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता दीर्र्घ आजाराने येथे निधन झाले. ...
अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरशीच्या झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना बाराव्या फेरी अखेर ...
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) तयार केलेल्या आस्थापना आराखड्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे. स्मार्ट आराखड्यानुसार विविध विभागातील पदे निम्म्याने कमी होणार असून, यातील ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधरच्या पहिल्या फेरीत एकता पॅनलचे दोन, तर प्रगती पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. या फेरीत एकता पॅनलचे ५ उमेदवार आघाडीवर आहेत. ...
‘आधार कार्ड’ नोंदणीचा गोंधळ अद्यापही कायम असून बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील आधार नोंदणी कार्यालयात सोमवारी पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. ...
ठेकेदार साखळी करून महापालिकेची कामे घेतात, या विषयावरून सुरू असलेल्या चर्चेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यात हमरीतुमरी झाली. ...
माध्यमांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशी सरसकट विभागणी करून त्यांना दमदाटी केली जात आहे. दुर्दैवाने माध्यमांमध्येही संपादन आणि संतुलन नाहीसे झाले आहे. ...
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या महाराष्ट्राने आपल्या अखेरच्या साखळी लढतीत आसामला ७ गडी राखून लोळवीत या मोसमाचा विजयी समारोप केला. ...