बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. ...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएचा १३३वा दीक्षांत समारंभ केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेविड आर. सिमेलिएह यांच्या उपस्थितीत एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात झाला. ...
फरुखाबाद घराण्याचे उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैलीचे गाढे अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवार (दि. २९ नोव्हेंबर) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ...
छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. ज्या कलमाच्या आधारे त्यांना जामीन मिळत नव्हता ते रद्द झाले आहे. आता ते लवकरच तुरुंगाबाहेर येतील, असे वादग्रस्त विधान ...
गरवारे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या परवानगीशिवाय संविधान दिनाचा कार्यक्रम घेतल्याने १८ विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी नोटिसा बजावल्या. याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांकडून प्राचार्य मुक्तजा मठकरी यांना मंगळवारी घेराव घातला. ...
मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग ...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालय मुंबई येथे मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून मांढरे हे कार्यरत होते. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची मंत्राल ...
शहरातील काही संघटनांकडून पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू असली तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पास दरवाढ केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पासेसच्या रचनेत काही सुसंगत बदल करण्यात आले असून त्यालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना द ...
डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकून नागरिकांना लुटणारी सहा जणांची टोळी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने जेरबंद केली आहे. निर्मनुष्य भागात एकट्याने जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही टोळी लक्ष्य करीत असल्याची ...