रस्त्याच्या कडेला मोटार पार्क करुन जाणे आता पुण्यात धोकादायक ठरु लागले आहे. भरदिवसा मोटारीच्या काचा फोडून काही मिनिटात आतील साहित्य घेऊन पोबारा करणारी टोळी पुन्हा शहरात सक्रीय झाली आहे. ...
एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे. ...
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. ...
कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे पडण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात वाढत आहे. त्यातही कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. ...
पुणे पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत जुगार खेळताना चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून, या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...
सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. ...
दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या आस्थापनेसाठी आता शॉप अॅक्ट नोंदणी अनिवार्य राहणार नाही. त्यांना फक्त आॅनलाईन डिक्लरेशन फॉर्म भरावा लागणार असल्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने प्रस्तावित केला आहे ...
वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे ...