मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...
पुणे पोलिसांनी मुंढवा येथील एका क्लबवर मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून माजी नगरसेवकासह ४३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ ...
मुंबईसह ठाणे, पुुणे, नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बदल्या होणार असून, दीड वर्षापासून रिक्त असलेल्या एसबीचे पदही भरावे लागणार आहे. तूर्तास मे महिन्यापर्यंत कोणतेही डीजी रिटायर होणार नसल्याने, बढतीसाठी ३ महिन्यांपूर्वी पात्र ठरविलेल्या अपर महासंचालक (कायद ...
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर काही तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वाघिणीचे दूध म्हणून तत्कालीन समाजधुरिणांनी गौरव केलेल्या इंग्रजी भाषेवर आताचे पालकही स्वार झाले आहेत. जागतिक संवादाची भाषा बनलेल्या इंग्रजीचे गारूड पालकांना मोहिनी घालताना दिसत आहे.शैक्षणिक वर्ष २००५-०६ ते २०१५-१६ या दहा व ...
वेश्याव्यवसायाची सेवा देण्यासाठी येरवड्यात कॉल सेंटर स्थापल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांसह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला ...
‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. ...