सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नियमानुसार एक महिन्याची नोटीस का दिली नाही, याचा खुलासा विद्यापीठाने अद्याप केलेला नाही. ...
स्मार्ट सिटी कंपनीची सायकल शेअरिंग योजना त्यांच्या विशेष क्षेत्रात सुरू झाली, आता संपूर्ण शहरातील सायकल शेअरिंग योजनेचे भवितव्य गुरुवारी (दि. १४) होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य उपविधीमध्ये केलेल्या नव्य ...
स्त्रीच्या सौैंदर्याचे प्रतीक मानल्या जाणा-या सुडौैल स्तनांवर कर्करोगाने घाला घातला की, तिच्या संपूर्ण आयुष्यातच जणू उलथापालथ होते; मात्र ‘ती’ने या जीवघेण्या आजाराचा सामना करत आपल्यासारख्याच इतर महिलांना आशेचा किरण दाखवला आणि ‘आय लव्ह माय ब्रेस्ट’ ही ...
हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे. ...
पुणे : उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची होणारी फरफट आता थांबणार आहे. विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होणे या उद्देशाने शासनाने खास स्वाधार योजना आणली आहे. ...
पुणे- शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय किसान परिषदेचा समारोप कार्यक्रम शनिवार वाडा येथे करण्यात आला होता. यावेळी एस. एम. जोशी सभागृह ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली. ...
जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिप्रभसुरीश्वरजी महाराज, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज व इतर ४० जैनधर्मीय साधू व साध्वींचा प्रवेश मंचर जैन संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...