एकेकाळी सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी नव्या सायकल आराखड्यात तब्बल ८३४ किलोमीटरचे सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुमारे १ लाख सायकली शहरात धावू शकणार आहेत. ...
शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या ५ किमी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यापुर्वी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे महामेट्रोच्या वतीने लवकरच ध्वनी व कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. रस्त्याच्या खाली तब्बल २८ मीटर खोल बोगदा खणून त्यातून मेट्रो जाणार आहे. शिव ...
शहरातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणेदेखील दिव्यांगांसाठी अडथळामुक्त नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महापालिकेत चर्चा करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला जखमी होऊन परतावे लागले ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. ...
भारतीय अभिजात संगीताचे उत्कट ज्ञान मिळवायचे असेल तर पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात जा, असा कुणीतरी तिला सल्ला दिला आणि तिने मागचा पुढचा विचार न करता तडक पुणे गाठले.. सिडनी स्कॅलॉन असे तिचे नाव. ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. ...
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक नियमावलीसाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. यामध्ये वैयक्तिक व बाजार समित्यांकडून २० सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मात्र कार्यवाही झालेली नाही. पंतप्रधानाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीला पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व पुण्याच्या भरारी पथकांनी चाकण येथे केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन, १८५० लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे. ...