वाई गंधर्व महोत्सवातील गाणे ऐकायला आलेल्या रसिकांना वाहतूक शाखेने दंडाचा दणका दिला. महर्षी शिंदे पुलावर आपली चारचाकी वाहने लावून जाणा-या गानरसिकांची वाहने वाहतूक शाखेने जॅमर लावून जॅम केली. ...
समान पाणी योजनेच्या निविदेत प्रशासनाने केलेला भागीदारी कंपनीलाही निविदा दाखल करता येईल, हा बदल आमच्यामुळेच झाला असल्याचा दावा महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला. ...
सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला. पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हे उघडकीस आले. ...
बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीने गैरव्यवहाराच्या पैशातून मिळविलेल्या स्थावर मिळकती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त कराव्यात, अशी मागणी तेलगी याची पत्नी शाहीदा हिनेच केली आहे. ...
व्हॉट्स अॅपवर स्वरभास्करप्रेमी मंडळींना एकत्र आणणारा ‘स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी’ हा ग्रुप तीन महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आला असून, महाराष्ट्रासह देशविदेशातील रसिकांसाठी ही जणू एक ‘स्वरमयी’ मैफिलच ठरत आहे. ...
सवाई ऐकायला आलेल्या गानरसिकांना पुणे वाहतूक शाखेने दणका दिला आहे. वाहनांना जॅमर लावण्यात आल्याने रसिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. ...
धनगर जमातीला समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे, अशा शब्दांत घोंगडी ते लेखणीचा प्रवास धनंजय धुरगुडे यांनी उलगडून दाखविला आणि सुहृदयांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ...
२४ तास पाणी योजनेच्या निविदेत जाँइट व्हेन्चर करण्याची परवानगी मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ...