श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा व आशीर्वाद प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी दुपारी निधन झाले. त्रास होउ लागल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
पुणे महापालिकेने सायकल आराखड्यास मंजुरी दिली असली तरी शहरात निर्माण झालेल्या वाहतूक समस्येमुळे सायकल वापरावर मोठा परिणाम झाला आहे. देखभाल-दुरुस्ती न केल्याने या ट्रॅकवरून सायकल चालविणे अवघड झाले आहे. ...
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत. ...
गेल्या आठ दिवसांपासून चांगली थंडी पडू लागल्याने स्ट्रॉबेरीचा हंगामदेखील बहरात आला आहे. गेल्या काही दिवसांत आवक वाढली असून, गोड अन् चांगल्या दर्जाच्या स्ट्रॉॅबेरीमुळे मागणीदेखील वाढली आहे. ...
नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम दुर्घटना घडल्यामुळे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. लवकरच पुन्हा या कामाला सुरुवात होणार आहे. ...
तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले. ...