निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेमध्ये ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे, तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. ...
भांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ (ड)चे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या बाणेरच्या वीरभद्र नगर येथील दत्तकृपा निवास या घरावर आज (मंगळवार, दि. १९) सकाळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. ...
समाजकल्याण अधिकाऱ्यांनी रखडलेली देणी देणे तसेच कंत्राट पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांचे जेवण बंद करण्याचा ठेकेदारांचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे ठेकेदारांनी सांगितले. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशातील १० सरकारी व १० खासगी अशा २० विद्यापीठांची निवड करून त्यांना जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनण्यासाठी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. ...
खेड तालुक्यातील खराबवाडी गावाच्या हद्दीत सारा सिटीमागील एमआयडीसी रस्त्यावर फोक्सवॅगन कंपनीच्या प्लॉटसमोर एका ३५ ते ४० वयाच्या अनोळखी पुरुषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अनुदान ७० लाखांवरून वाढवून २ कोटी रुपये करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ...
सनबर्न संगीत कार्यक्रमात अल्पवयीन मुले मद्यपान करणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी काय पावले उचलणार, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. ...