शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले. ...
तरुणांना विदेशात, तसेच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणा-या दोघा चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत हरियाना, उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ...
येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना आर्थिक फायद्यासाठी पळून जाण्यास बेकायदेशीरपणे सहकार्य करणा-या आणि पोलिसांत खोटी तक्रार देणा-या पोलिसाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. उत्पात यांनी हा आद ...
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाºया प्रभागात अनेक ठिकाणची अतिक्रमणे हडपसर अतिक्रमण विभागाने कारवाई करून जमीनदोस्त केली. प्रभाग क्रमांक २६ मधील महंमदवाडी येथील मुख्य चौकातील अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आली. यामध्ये हॉटेल, पत्र्य ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सर्व प्रकारचे शुल्क आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. मात्र, मंगळवारी सलग चौथ्या दिवशीही आॅनलाइन प्रणाली बंद असल्याने वाहतूकदारांची गैरसोय झाली. त्यामुळे विविध संघटनांनी मंगळवारी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन के ...
शहरातील भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणत स्वत:चे पाय रोवू इच्छिणा-या ओला या प्रवासी वाहतूक करणा-या खासगी कंपनीला सर्वपक्षीय मंडळींनी कडाडून विरोध दर्शविला आहे. ही सेवा तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष ...
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न् ...
वाघापूरनजीक कुंजीरस्थळ येथील पुलावरून ट्रॅक्टर चालकासह चारीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक ठार झाला. ट्रॅक्टरचे दोन-तीन तुकडे झाले आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. ...