प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असला तरी या खटल्यात सरकारची बाजू खंबीरपणे ...
काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...
डोद्याचे साहित्य संमेलन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणारे ठरेल, असा विश्वास संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे यांनी शनिवारी येथे बोलून दाखविला. ...
भारतीय साहित्यामध्ये निरोगी आदानप्रदान होण्यासाठी अनुवादांची नितांत आवश्यकता आहे. इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषांमधील दर्जेदार साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा इतर भारतीय ...
सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्धवस्त करणारा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीत असा हा फेस्टिव्हल होणे म्हणजे संस्कृती नष्ट करण्याचाच प्रकार होय. सनबर ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्टयांमुळे आज दुसर्या दिवशीही झालेली वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट जवळ रोखून धरण्याचा निर्णय महामार्ग पोलीसांनी घेतला आहे. ...
या महिला एजंट फ्री लान्स इव्हेट मॅनेजमेंटचे काम करतात़ त्यादरम्यान नव्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणा-या मॉडेल्स, स्ट्रगलिंग करणा-या मॉडेल, तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मॉडेल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून ...
पुण्यात महिलेच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडून त्याद्वारे मैत्री वाढवून कस्टमच्या ताब्यातून वस्तू सोडविण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला सांगून 1 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी एका 60 वर्षांच्या नागरिका ...