गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे. ...
आयटी सुरक्षा उपाय पुरवठादार आणि क्विक हिल यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे शहर पोलीस यांच्या सहकार्याने भरत नाट्य मंदिर येथे साय फाय करंडक या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. ...
१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते. ...
ग्राहकाला कल्पना न दिलेल्या अटी, शर्ती समोर ठेवून रुग्णालयाच्या बिलाची अर्धवट रक्कम देऊन ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला. ...
साखरेचा पुढील गळीत हंगाम विक्रमी ऊस लागवडीमुळे अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. पुढील गळीत हंगामाचा कार्यक्रम आत्तापासून कारखान्यांनी आखावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली. ...
इंदापूर : आतापर्यंत ज्या डाळिंबाच्या बागांनी शेतकºयांना लखोपती केले. त्यांना चांगले दिवस आणले, त्याच डाळिंबाच्या बागा आता भाव नसल्याने शेतकºयांना कर्जबाजारी करू लागल्या आहेत. ...
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ...
पुणे : खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येण-या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यास असहकार्य केले जात होते. ...
पुणे : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणा-या व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद, परीक्षा मंडळांच्या बैठकांमध्ये होणारे निर्णय, ठराव, इतिवृत्त आदीबाबतची कागदपत्रे जाहीर करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून आडकाठी केली जात आहे. ...