पुणे : महापालिकेने ‘लोकमत’ मधील वृत्ताची तत्परतेने दखल घेत मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प (दिव्यांगांचे वाहन प्रवेशद्वारातून नेता येईल, अशी व्यवस्था) बांधला. ...
पुणे : केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिका-यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. ...
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ...
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने, नगर येथील कांकरिया करंडकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कांकरिया करंडक स्पर्धेत बालरंजन केंद्राने 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्य सादर केले होते. ...
हिंदु हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. ...