पुणे : कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आलेला पुणे रेल्वेस्टेशन येथील मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी १५ दिवसांपासून हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने सुरू ठेवलेले ‘धरणे आंदोलन’ खासदार अनिल शिरोळे यांच्या आश्वासनानंतर, स्थगित करण्यात आले; ...
पुणे/सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी तळजाई वसाहतीमध्ये दुचाकी व रिक्षा अशा ४१ वाहनांचे सीटकव्हर फाडण्याची घटना उघडकीस आली आहे़ ...
दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिल्डरला परस्पर राडारोडा आणून टाकण्यास लावणारा विद्यापीठाचा कर्मचारी प्रकाश मागाडे (शिपाई) याच्या विरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कौटुंबिक हिंसेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तिला न्याय मिळवून देत असतानाच महिलेला खंबीर करत तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व ...
आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. 'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'च्या स्नेहमेळाव्यात पाटील बोलत होते. ...