राधेश्याम मोपलवार यांची शासनाने जी चौकशी करुन क्लीनचीट दिली, तो अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद असतानादेखील त्यावर अवलंबून असणारे रासायनिक कारखाने आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माहिती अधिकारी या दोन स्वतंत्र पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा लाखो रुपयांचा निष्कारण खर्च यासाठी होत असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. ...
राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी, तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याकारता जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...
पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. ...
पुणे : गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खलीद यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर होणा-या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू समितीने विरोध केला आहे. ...
भोसरी : आपल्याला अनावश्यक असलेले कपडे गोरगरीबांपर्यंत पोहोचावेत यासाठी शहरात ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला एकूणच अवकळा आली आहे. ...
वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्वाधिक चर्चेत असणा-या मीनाकाकी सातव यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. ...