पुणे : अग्निशमन दलाकडून मॉल, थिएटर, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, दुकाने आदी व्यावसायिक आस्थापनांच्या दर सहा महिन्यांनी योग्य प्रकारे तपासण्या होऊन त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. ...
जवानांना पारंपरिक लष्करी प्रशिक्षणाबरोबर दशतवादविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे अशी माहिती, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कामांडीग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली. ...
पुणे जिल्ह्यातील पिंपरीपेंढारच्या ‘विराट’चीही सुरू आहे. क्रिकेट हे त्याचे पॅशन नसले तरी शेतात राबणारा हा तरुण सध्या सेम टू सेम विराटसारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. ...
हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. ...