पुणे : नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. ...
लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉईटवर आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. ...
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गर्दी होत असेल अशा सर्वच इमारतींचे फायर आॅडिट करून घेण्याचे आदेश काढले आहेत. मात्र हे फायर आॅडिट करायचे कोणी, इमारत मालकाने की महापालिकेच्या अग्निशमन दलाने असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जगभरातील संस्कृती जाणून घेण्यासाठी ते सायकलवरून जगभ्रमंती करण्यासाठी निघाले आहेत. नुकतेच ते पुण्यात आले असून, त्यांना भारतीय संस्कृती खूप आवडली आहे. समाजमन जाणण्यासाठी मी जगभ्रमंती करीत असल्याचे झेकोस्लोवाकियातील उच्चशिक्षित डॅनियल स्मिथ यांनी ‘लोकमत ...
तारा शहा, आदिती काळे, केदार भिडे यांनी आपापल्या वयोगटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविला. ...
पिसर्वे (ता. पुरंदर) येथील कृषी खात्याच्या गोदामात कालबाह्य शेती औषधांचा मोठा साठा आढळून आला असून ही औषधे शेतक-यांना न दिल्याचा आरोप या परिसरातील शेतक-यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. ...
आदिवासी भागातील घाटघरजवळील जीवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करीत असताना एक तरुण गिर्यारोहक जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळून जखमी झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला. ...
गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला. ...
तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरात नळाद्वारे वितरित होणाºया पाण्याची सध्या ‘रंगपंचमी’ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना रंगहीन अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, अने ...
पब आणि हुक्का पार्लरची अनधिकृत बेटे निर्माण झाली असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच प्रभावी आस्थापना नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अशा आस्थापनांना परवानगीच दिले नसल्याचे सांगितले. ...