बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांच्या चारचाकी गाड्यांची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. ...
रसिकांना उत्तम शास्त्रीय संगीत अनुभवता यावे, यासाठी आपण नियमित रियाज, कठोर मेहनत घेतली पाहिजे,’ असा सल्ला शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...
कलांची जोपासना करत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांनी केले. ...
कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १) सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो. ...
देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्र ...
झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते. ...
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांन ...
पुणे : डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणाºया आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून ६५ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड प ...
मुंबई विद्यापीठ संघाने तीन सामन्यांत विजय नोंदवित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला टेनिस साखळी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला दोन विजयांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे. ...