महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात मद्यविक्रीबंदीमुळे गेले वर्ष गाजले. अर्थातच मद्यविक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाला. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत मद्याचा खप सुमारे ६५ लाख लीटरने कमी झाला होता. ...
कोरेगाव भीमा (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्य ...
भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकाव ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ कि.मी. लांबीच्या व सुमारे ८ हजार ३१३ कोटी किमतीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.या प्रकल्पामुळे हिंजवडी येथील आयटी पार्क ...
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अॅप’ला देशातील प्रमुख शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा क्रमांक खूपच मागे पडला असून, शासनाने जाहीर केल्या आकडेवारीमध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर गेले ...
कोरेगाव भीमा परिसरात सोमवारी दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तणावपूर्ण शांतता होती़ हडपसर, पिंपरी भागात ८ बस व अन्य वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्याच्या घटना घडल्या असून शहरात राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, शीघ्र कृतीदल तैनात कर ...
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची मानसिक स्वास्थ्य चाचणी घेऊन त्यामध्ये आजारी विद्यार्थी आढळून आल्यास त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याचा अभिनव प्रयोग शिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयाकडून राबविला जात आहे. ...
महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे. ...
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डीएसके दांपत्यावर महाराष्ट्र ओनर्सशिप फ्लॅट कायद्यानुसार (मोफा) नुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके यांनी त्यावर अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल क ...